mr_tq/php/01/25.md

4 lines
490 B
Markdown

# कोणत्या उद्देशासाठी पौलाला खात्री होती की तो फिलिप्पैकरांसोबत राहील?
फिलिप्पैकरांच्या प्रगतीसाठी आणि विश्‍वासात आनंद मिळावा यासाठी तो त्यांच्यासोबत राहील याची पौलाला खात्री होती.