mr_tq/php/01/25.md

490 B

कोणत्या उद्देशासाठी पौलाला खात्री होती की तो फिलिप्पैकरांसोबत राहील?

फिलिप्पैकरांच्या प्रगतीसाठी आणि विश्‍वासात आनंद मिळावा यासाठी तो त्यांच्यासोबत राहील याची पौलाला खात्री होती.