mr_tq/php/01/24.md

4 lines
398 B
Markdown

# कोणत्या निवडींनी पौलास वेगवेगळ्या दिशेने खेचले?
मरणात ख्रिस्तासोबत राहणे किंवा देहात राहून त्याचे कार्य चालू ठेवणे या निवडींद्वारे पौल खेचला गेला.