mr_tq/php/01/24.md

398 B

कोणत्या निवडींनी पौलास वेगवेगळ्या दिशेने खेचले?

मरणात ख्रिस्तासोबत राहणे किंवा देहात राहून त्याचे कार्य चालू ठेवणे या निवडींद्वारे पौल खेचला गेला.