mr_tq/php/01/05.md

4 lines
417 B
Markdown

# पौलाने फिलिप्पैकरांबद्दल देवाचे आभार कशासाठी मानले?
पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सुवार्तेमध्ये फिलिप्पैकरांच्या सहभागाबद्दल पौलाने देवाचे आभार मानले.