mr_tq/php/01/05.md

417 B

पौलाने फिलिप्पैकरांबद्दल देवाचे आभार कशासाठी मानले?

पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सुवार्तेमध्ये फिलिप्पैकरांच्या सहभागाबद्दल पौलाने देवाचे आभार मानले.