mr_tq/php/01/01.md

4 lines
462 B
Markdown

# पौलाने हे पत्र कोणाला संबोधित केले?
पौलाने हे पत्र फिलिप्पै येथे ख्रिस्त येशूसाठी वेगळे केलेल्या सर्व लोकांना संबोधित केले, ज्यात देखरेख करणारे आणि मदतनीस यांचा समावेश आहे.