mr_tq/php/01/01.md

462 B

पौलाने हे पत्र कोणाला संबोधित केले?

पौलाने हे पत्र फिलिप्पै येथे ख्रिस्त येशूसाठी वेगळे केलेल्या सर्व लोकांना संबोधित केले, ज्यात देखरेख करणारे आणि मदतनीस यांचा समावेश आहे.