8 lines
843 B
Markdown
8 lines
843 B
Markdown
# धनी दूर गेल्यावर त्याचा विश्वासू आणि बुद्धिमान दास काय करील?
|
|
|
|
धनी दूर गेल्यावर विश्वासू आणि बुद्धिमान दास त्याच्या धन्याच्या घराची काळजी घेतो [२४:४५-४६].
|
|
|
|
# धनी परत आल्यावर त्या विश्वासू आणि बुद्धिमान दासासाठी तो काय करील?
|
|
|
|
घरधनी परत आल्यानंतर तो त्या विश्वासू आणि बुद्धिमान दासाची त्याच्या सर्वस्वावर नेमणूक करील [२४:४७].
|