mr_tq/mat/24/45.md

843 B

धनी दूर गेल्यावर त्याचा विश्वासू आणि बुद्धिमान दास काय करील?

धनी दूर गेल्यावर विश्वासू आणि बुद्धिमान दास त्याच्या धन्याच्या घराची काळजी घेतो [२४:४५-४६].

धनी परत आल्यावर त्या विश्वासू आणि बुद्धिमान दासासाठी तो काय करील?

घरधनी परत आल्यानंतर तो त्या विश्वासू आणि बुद्धिमान दासाची त्याच्या सर्वस्वावर नेमणूक करील [२४:४७].