mr_tq/mat/24/34.md

8 lines
754 B
Markdown

# हे सर्व पूर्ण होईपर्यंत काय नाहीसे होणार नाही असे येशूने सांगितले?
हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीसी होणार नाही असे येशूने सांगितले [२४:३४].
# काय नाहीसे होईल आणि काय नाहीसे होणारच नाही असे येशूने सांगितले?
आकाश आणि पृथ्वी नाहीसी होतील परंतु त्याची वचनें नाहीसी होणारच नाहीत [२४:३५].