mr_tq/mat/24/34.md

754 B

हे सर्व पूर्ण होईपर्यंत काय नाहीसे होणार नाही असे येशूने सांगितले?

हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीसी होणार नाही असे येशूने सांगितले [२४:३४].

काय नाहीसे होईल आणि काय नाहीसे होणारच नाही असे येशूने सांगितले?

आकाश आणि पृथ्वी नाहीसी होतील परंतु त्याची वचनें नाहीसी होणारच नाहीत [२४:३५].