mr_tq/mat/24/12.md

8 lines
533 B
Markdown

# कोण तरेल असे येशूने सांगितले?
जो शेवटपर्यंत टिकून राहील तो तरेल असे येशूने सांगितले [२४:१३].
# शेवट होण्याअगोदर सुवार्तेचे काय होईल?
शेवट होण्याअगोदर राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजविली जाईल [२४:१४].