mr_tq/mat/24/12.md

533 B

कोण तरेल असे येशूने सांगितले?

जो शेवटपर्यंत टिकून राहील तो तरेल असे येशूने सांगितले [२४:१३].

शेवट होण्याअगोदर सुवार्तेचे काय होईल?

शेवट होण्याअगोदर राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजविली जाईल [२४:१४].