mr_tq/mat/24/09.md

4 lines
528 B
Markdown

# ह्या वेळेस विश्वासणा-यांमध्ये काय होईल असे येशूने सांगितले?
येशूने म्हटले विश्वासणा-यांना यातना सहन कराव्या लागतील, कांही जण अडखळतील आणि एकमेकांना धरून देतील आणि पुष्कळांची प्रीति थंडावेल [२४;९-१२].