mr_tq/mat/24/09.md

528 B

ह्या वेळेस विश्वासणा-यांमध्ये काय होईल असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले विश्वासणा-यांना यातना सहन कराव्या लागतील, कांही जण अडखळतील आणि एकमेकांना धरून देतील आणि पुष्कळांची प्रीति थंडावेल [२४;९-१२].