mr_tq/mat/13/57.md

8 lines
765 B
Markdown

# स्वत:च्या देशांत संदेष्ट्याचे काय होते असे येशूने सांगितले?
येशूने म्हटले, संदेष्ट्याला आपल्या देशांत सन्मान मिळत नाही [१३:५७].
# लोकांच्या अविश्वासामुळे येशूच्या स्वत:च्या गावांत काय झाले?
लोकांच्या अविश्वासामुळे येशूने त्याच्या स्वत:च्या गावांत फारशी अद्भुत कृत्यें केली नाहीत [१३:५८].