mr_tq/mat/13/57.md

765 B

स्वत:च्या देशांत संदेष्ट्याचे काय होते असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले, संदेष्ट्याला आपल्या देशांत सन्मान मिळत नाही [१३:५७].

लोकांच्या अविश्वासामुळे येशूच्या स्वत:च्या गावांत काय झाले?

लोकांच्या अविश्वासामुळे येशूने त्याच्या स्वत:च्या गावांत फारशी अद्भुत कृत्यें केली नाहीत [१३:५८].