mr_tq/mat/13/40.md

528 B

जगाच्या शेवटी अनाचार करणा-यांचे काय होईल?

जगाच्या शेवटी अनाचार करणा-यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील [१३:४२].

जगाच्या शेवटी नीतिमानांचे काय होईल"

जगाच्या शेवटी नीतिमान हे सूर्यासारखे प्रकाशतील [१३:४३].