mr_tq/mat/13/40.md

8 lines
528 B
Markdown

# जगाच्या शेवटी अनाचार करणा-यांचे काय होईल?
जगाच्या शेवटी अनाचार करणा-यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील [१३:४२].
# जगाच्या शेवटी नीतिमानांचे काय होईल"
जगाच्या शेवटी नीतिमान हे सूर्यासारखे प्रकाशतील [१३:४३].