mr_tq/mat/13/13.md

496 B

यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले की लोक ऐकतील आणि पाहतील परंतु काय करणार नाहीत?

यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले की लोक ऐकतील परंतु समजणार नाहीत, ते पाहतील परंतु त्यांना दिसणार नाही [१३:१४].