mr_tq/mat/13/13.md

4 lines
496 B
Markdown

# यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले की लोक ऐकतील आणि पाहतील परंतु काय करणार नाहीत?
यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले की लोक ऐकतील परंतु समजणार नाहीत, ते पाहतील परंतु त्यांना दिसणार नाही [१३:१४].