mr_tq/mat/13/03.md

8 lines
697 B
Markdown

# येशूच्या पेरणा-याच्या दाखल्यांत वाटेवर पडलेल्या बीचे काय झाले?
वाटेवर पडलेल बी पांखरांनी येऊन खून टाकले [१३:४].
# येशूच्या पेरणा-याच्या दाखल्यांत खडकाळीवर पडलेल्या बीचे काय झाले?
खडकाळीवर पडलेल्या बी लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेंव्हा ते करपले व वाळून गले [१३:५-६].