mr_tq/mat/13/03.md

697 B

येशूच्या पेरणा-याच्या दाखल्यांत वाटेवर पडलेल्या बीचे काय झाले?

वाटेवर पडलेल बी पांखरांनी येऊन खून टाकले [१३:४].

येशूच्या पेरणा-याच्या दाखल्यांत खडकाळीवर पडलेल्या बीचे काय झाले?

खडकाळीवर पडलेल्या बी लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेंव्हा ते करपले व वाळून गले [१३:५-६].