12 lines
1.3 KiB
Markdown
12 lines
1.3 KiB
Markdown
# स्वर्गाचे राज्य कोणापासून गुप्त ठेवल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली?
|
|
|
|
स्वर्गाचे राज्य ज्ञानी व विचारवंत ह्यांपासून गुप्त ठेवल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली [११:२५].
|
|
|
|
# स्वर्गाचे राज्य कोणाला प्रगट केल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली?
|
|
|
|
जे बाळकांसारखे अज्ञानी आहेत त्यांना स्वर्गाचे राज्य प्रगट केल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली [११:२५].
|
|
|
|
# पित्याला कोण ओळखतो असे येशूने म्हटले?
|
|
|
|
येशू म्हटला की तो स्वत: आणि ज्या कोणाला तो पित्यास प्रगट करतो तो पित्याला ओळखतो [११:२७].
|