mr_tq/mat/11/25.md

1.3 KiB

स्वर्गाचे राज्य कोणापासून गुप्त ठेवल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली?

स्वर्गाचे राज्य ज्ञानी व विचारवंत ह्यांपासून गुप्त ठेवल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली [११:२५].

स्वर्गाचे राज्य कोणाला प्रगट केल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली?

जे बाळकांसारखे अज्ञानी आहेत त्यांना स्वर्गाचे राज्य प्रगट केल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली [११:२५].

पित्याला कोण ओळखतो असे येशूने म्हटले?

येशू म्हटला की तो स्वत: आणि ज्या कोणाला तो पित्यास प्रगट करतो तो पित्याला ओळखतो [११:२७].