mr_tq/mat/08/30.md

562 B

येशूने जेंव्हा दुष्टात्म्यांना काढून टाकल्यानंतर काय झाले?

येशूने जेंव्हा दुष्टात्म्यांना काढून टाकले तेंव्हा ते डुकरांत शिरली आणि तो डुकरांचा कळप कड्यावरून समुद्रांत धडक धावत जाऊन पाण्यांत बुडून मेला [८:३२].