mr_tq/mat/08/30.md

4 lines
562 B
Markdown

# येशूने जेंव्हा दुष्टात्म्यांना काढून टाकल्यानंतर काय झाले?
येशूने जेंव्हा दुष्टात्म्यांना काढून टाकले तेंव्हा ते डुकरांत शिरली आणि तो डुकरांचा कळप कड्यावरून समुद्रांत धडक धावत जाऊन पाण्यांत बुडून मेला [८:३२].