mr_tq/mat/02/22.md

8 lines
760 B
Markdown

# मरीया आणि येशूबरोबर योसेफाने कोठे राहाण्याचा निर्णय घेतला?
गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी योसेफ मारीया आणि येशू बरोबर राहू लागला [२:२२-२३].
# प? योसेफ त्यांच्या नवीन जागी राहाण्यास गेल्यानंतर कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?
'ख्रिस्ताला नासोरी म्हणतील' ही भविष्यवाणी पूर्ण झाली [२:२३].