mr_tq/mat/02/22.md

760 B

मरीया आणि येशूबरोबर योसेफाने कोठे राहाण्याचा निर्णय घेतला?

गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी योसेफ मारीया आणि येशू बरोबर राहू लागला [२:२२-२३].

प? योसेफ त्यांच्या नवीन जागी राहाण्यास गेल्यानंतर कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?

'ख्रिस्ताला नासोरी म्हणतील' ही भविष्यवाणी पूर्ण झाली [२:२३].