mr_tq/luk/23/20.md

8 lines
617 B
Markdown

# येशूला काय करावे असे लोकांनी ओरडले?
ते ओरडले, ''त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा[२३:२१].”
# तिसऱ्यांदा, पिलाताने येशुबद्दल लोकांना काय सांगितले?
पिलात म्हणाला, '' त्याच्यामध्ये मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही[२३:२२].”