mr_tq/luk/23/20.md

617 B

येशूला काय करावे असे लोकांनी ओरडले?

ते ओरडले, ''त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा[२३:२१].”

तिसऱ्यांदा, पिलाताने येशुबद्दल लोकांना काय सांगितले?

पिलात म्हणाला, '' त्याच्यामध्ये मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही[२३:२२].”