mr_tq/luk/22/49.md

8 lines
531 B
Markdown

# लोकसमुदायाच्या समोर यहूदाने येशूला कसे धरून दिले?
त्याने येशूला चुंबन देऊन धरून दिले [२२:४७-४८].
# ज्या माणसाचा कान कापला गेला त्याला येशूने काय केले?
त्याच्या कानाला स्पर्श करून , त्याला बरे केले [२२:५१].