mr_tq/luk/22/49.md

531 B

लोकसमुदायाच्या समोर यहूदाने येशूला कसे धरून दिले?

त्याने येशूला चुंबन देऊन धरून दिले [२२:४७-४८].

ज्या माणसाचा कान कापला गेला त्याला येशूने काय केले?

त्याच्या कानाला स्पर्श करून , त्याला बरे केले [२२:५१].