mr_tq/luk/16/22.md

319 B

येशुच्या गोष्टीत, मरणानंतर भिकारी लाजर कोठे गेला?

देवदुतांनी गरिब मनुष्य लाजराला आब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले होते.