mr_tq/luk/16/22.md

4 lines
319 B
Markdown

# येशुच्या गोष्टीत, मरणानंतर भिकारी लाजर कोठे गेला?
देवदुतांनी गरिब मनुष्य लाजराला आब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले होते.