mr_tq/luk/16/16.md

8 lines
680 B
Markdown

# योहानापासून, देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा केली गेली. योहाना समोर कोणत्या दोन गोष्टी प्रभाव करत होत्या?
योहानापर्यंत नियमशास्र आणि संदेष्टे होते.
# येशुच्या मते, आता काय घोषणा केली जात आहे?
आता देवाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा केली जात आहे.