mr_tq/luk/16/16.md

680 B

योहानापासून, देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा केली गेली. योहाना समोर कोणत्या दोन गोष्टी प्रभाव करत होत्या?

योहानापर्यंत नियमशास्र आणि संदेष्टे होते.

येशुच्या मते, आता काय घोषणा केली जात आहे?

आता देवाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा केली जात आहे.