mr_tq/luk/12/45.md

4 lines
439 B
Markdown

# जो दास इतर चाकरांना मारहाण करतो आणि आपल्या धन्याच्या परतीसाठी तयार नसतो त्याला काय होईल?
तो धनी त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमिल[१२:४६].