mr_tq/luk/12/45.md

439 B

जो दास इतर चाकरांना मारहाण करतो आणि आपल्या धन्याच्या परतीसाठी तयार नसतो त्याला काय होईल?

तो धनी त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमिल[१२:४६].