mr_tq/luk/12/16.md

433 B

येशूच्या दृष्टांतात, धनवान मनुष्य आपल्या शेतात भरपूर पीक आल्यामुळे काय करेल?

तो आपली कोठारे मोडून मोठी बांधेल, आणि मग विसावा घेऊन,खाईल, पिइल, आणि आनंद करेल [१२:१८-१९].