mr_tq/luk/12/16.md

4 lines
433 B
Markdown

# येशूच्या दृष्टांतात, धनवान मनुष्य आपल्या शेतात भरपूर पीक आल्यामुळे काय करेल?
तो आपली कोठारे मोडून मोठी बांधेल, आणि मग विसावा घेऊन,खाईल, पिइल, आणि आनंद करेल [१२:१८-१९].