mr_tq/luk/11/28.md

4 lines
390 B
Markdown

# जेव्हा स्त्रि मोठ्याने ओरडून म्हणाली, येशुची माता धन्य आहे, तेव्हा कोण धन्य होईल असे येशु म्हणाला?
जे कोणी त्याचे वचन ऐकतात आणि पाळतात ते धन्य आहेत.