mr_tq/luk/11/28.md

390 B

जेव्हा स्त्रि मोठ्याने ओरडून म्हणाली, येशुची माता धन्य आहे, तेव्हा कोण धन्य होईल असे येशु म्हणाला?

जे कोणी त्याचे वचन ऐकतात आणि पाळतात ते धन्य आहेत.