mr_tq/luk/09/16.md

405 B

येशुने पाच भाकरी आणि दोन माशांचे काय केले?

त्याने स्वर्गाकडे पाहीले, त्यांना आशिर्वाद दिला, त्यांचे तुकडे केले, आणि जमावाला देण्यासाठी शिष्यांकडे दिले.