mr_tq/luk/09/16.md

4 lines
405 B
Markdown

# येशुने पाच भाकरी आणि दोन माशांचे काय केले?
त्याने स्वर्गाकडे पाहीले, त्यांना आशिर्वाद दिला, त्यांचे तुकडे केले, आणि जमावाला देण्यासाठी शिष्यांकडे दिले.