mr_tq/luk/07/38.md

4 lines
514 B
Markdown

# परुशांच्या घरात असतांना गावातील स्त्रि ने येशुला काय केले?
तीने आसवांनी त्याचे पाय भिजविले, तीच्या केसांनि ते पुसले, त्याच्या पायाचे चुंबन घेतले, आणि त्याच्या पायावर सुगंधी तेलाचा अभिषेख केला.