mr_tq/luk/07/38.md

514 B

परुशांच्या घरात असतांना गावातील स्त्रि ने येशुला काय केले?

तीने आसवांनी त्याचे पाय भिजविले, तीच्या केसांनि ते पुसले, त्याच्या पायाचे चुंबन घेतले, आणि त्याच्या पायावर सुगंधी तेलाचा अभिषेख केला.