mr_tq/luk/06/45.md

8 lines
598 B
Markdown

# चांगल्या मनुष्याच्या अंत:करणातील चांगल्या भंडारातून काय बाहेर पडते?
चांगल्या मनुष्याच्या अंत:करणातील चांगल्या भंडारातून, जे बाहेर येते ते चांगले आहे.
# दुष्ट मनुष्य काय उत्पन्न करतो?
दुष्ट मनुष्य जे वाईट आहे ते उत्पन्न करतो.