mr_tq/luk/06/45.md

598 B

चांगल्या मनुष्याच्या अंत:करणातील चांगल्या भंडारातून काय बाहेर पडते?

चांगल्या मनुष्याच्या अंत:करणातील चांगल्या भंडारातून, जे बाहेर येते ते चांगले आहे.

दुष्ट मनुष्य काय उत्पन्न करतो?

दुष्ट मनुष्य जे वाईट आहे ते उत्पन्न करतो.